श्री गुरु पद्मनाभस्वामी महाराजांची फोटोगॅलरी

वैशाख शुद्ध द्वादशी
श्री पद्मनाभस्वामी १२५ वी पुण्यतिथी.
श्री पद्मनाभस्वामी समाधी मंदिर धुळे.

श्री पद्मनाभस्वामी समाधी मंदिर धुळे येथे सध्या स्वामींची १२५ वी पुण्यतिथी साजरी होते आहे. त्या निमित्त झालेल्या हरिपाठ आणि भजनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष सोहळा.

श्री पद्मनाभस्वामी महाराज यांच्या चरित्राचा प्रकाशन समारंभ. धुळे मठ.